पर्वताकडे पाहिले म्हणजे एक प्रकारची भव्यता वाटते, मन एक प्रकारे मूक बनते. पर्वताची दृष्टी नेहमी वरवर. "मानवा नेहमी वर पहा! वर जा मानवा! निराशेने मान खाली नको घालू नको! मान स्वाभिमानाने वर ठेव" असे जणू ते सांगत असतात.
- साने गुरुजी.
Contact
This is a contact page with some basic contact information and a contact form.